सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय ऑनलाइन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन स्पर्धा या स्पर्धेत काकडे बंधु भगिंनीची बाजी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय ऑनलाइन
फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन स्पर्धा या शालेय स्पर्धेत फँन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये निलेश काकडे यांची मुलगी
श्रावणी निलेश काकडे
हिने पहिला क्रमांक


तर मुलगा देवा निलेश काकडे यांने तिसरा क्रमांक


व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन या स्पर्धेत राजविर निलेश काकडे याने पहिला क्रमांक

मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..!


कोरोना काळात स्कुल बंद असुन देखील मुलांना अभ्यासात गोडि का निर्माण झाली तर त्याचे उत्तर म्हणजे स्कुलच्या हुशार व अभ्यासू वर्ग शिक्षीका रुपाली मॅडम
कारण त्यानी मुलांच्या मनाचा अभ्यास केला कि,
या वयात मुलांना अभ्यासा पेक्षा खेळण्यात आनंद आहे मग त्यांनी
मुलांकडून शिक्षणा बरोबर सांस्कृतिक सणांच्या ऍक्टिव्हिटीज करुन घेणे देखील गरजेचे आहे
हे लक्षात घेऊन ते
रुपाली मॅडम
करुन घेतात
त्यामुळे
मुलानं मध्ये देखील अभ्यास करून शालेय प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन क्रमांक मिळविण्याची जिद्द निर्माण झाली
म्हणजे अपयशाचा विचार न करता
धावपळीच्या जगात जिंकण्याची जिद्द ठेवणे
हा जणु मंत्रचं मॅडम ने दिला;
खरोखर तुमचे मानावे तेवढे आभार कमीचं आहे
कारण आपल्या मुलाने स्पर्धेत भाग घेऊन त्या मध्ये प्रथम तिन क्रमकांत यावा याचा अर्थ म्हणजेच आई वडिलांच्या चेहऱ्यावरील गगणात न मावणारा आनंद
सेवा निकेतन काॅनव्हेट स्कुल ,स्कुल प्रिन्सिपल
स्कुल जजस
रुपाली मॅडम यांचे खुप खुप मना पासुन धन्यवाद निलेश काकडे यांनी शेवटला मानले…..

Block Title

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या उपस्थितीत शनिवारी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन ; चर्चा, परिसंवाद, मुलाखतींसह भरगच्च कार्यक्रम…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या उपस्थितीत शनिवारी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन ; चर्चा, परिसंवाद, मुलाखतींसह भरगच्च कार्यक्रम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *