अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली:-गणेश कोचिंग संस्थापक विजयजी शेटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरीत मागील काही वर्षात श्री.गणेश कोचिंग क्लासेस या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुताई सपकाळ यांचे आगमन झाले असता त्यांचे स्वागत श्री.गणेश कोचिंग क्लासेस चे संस्थापक, चेअरमन श्री.व सौ. विजयजी शेटे व कामिनी विजय शेटे तसेच कोपरगाव माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे , सुत्रसंचालिका राजेश्री पिंगळे, पत्रकार संतोषजी जाधव या सर्वांनी जल्लोषात कोपरगाव नगरीत अनाथांची […]

Read More