लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आणि जयहिंद सायकल मार्ट आयोजित ‘सायक्लोथॉन २०२६’…

कोपरगाव प्रतिनिधी
लायन्स , लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आणि जयहिंद सायकल मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने CYCLOTHON 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे स्वरूप दि. २८ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करणार्या प्रथम २०० स्पर्धकांना टी शर्ट फ्री… ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वा हि स्पर्धा सुरु होणार असुन ठिकाण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव अंतर ७ कि.मी आहे.यामध्ये १४ वर्षांच्या पुढील पुरुष व महिलांषाठी ही स्पर्धा खुली राहिल.
लकी ड्रॉ मध्ये स्पर्धेचे पहिले बक्षीस ७१९९/- ची हिरो कंपनीची सायकल व १५ उत्तेजनार्थ बक्षीस आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी संपर्क :- जयहिंद सायकल मार्ट नगरपालिका वाचनालयासमोर कोपरगाव मो. ८६९८७८९६७९
नाव नोंदणी अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२६
या स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन ला.डॉ.निलेश गायकवाड, ला. डॉ.योगेश लाडे, ला. डॉ. नितीन झंवर , लिनेस वर्षा झंवर, लिनेस भावना गवांदे, लिओ ईंद्रनिल आढाव, लिओ शिवराज निळकंठ, मार्गदर्शक ला. अक्षय गिरमे, ला. भरत अजमेरे हे असुन या स्पर्धेस कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने निरोगी रहाण्यासाठी भाग घेवून आरोग्य सुदृढ करुया….1
