देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना, रोजगारांच्या संधींमध्येही वाढ:- अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर….

शिर्डीतील वार्तालाप कार्यशाळेस पत्रकारांचा उत्तम प्रतिसाद, शासकीय योजनांच्या लाभार्थींनी कथन केला अनुभव….(शिर्डी):-देशांतर्गत पर्यटनामध्ये अध्यात्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून संबंधित परिसराच्या विकासाला चालना मिळते. तसेच तेथील रोजगारांच्या संधींमध्येही वाढ होते, असे मत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे आज (बुधवार, […]

Read More

प्रलंबित पिटीशनचा निर्णय होईपर्यंत श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त नेमू नका, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य शासनाला सक्त निर्देश:- अॅड. विद्यासागर शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोप काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन (याचिका) दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकेची दखल घेवून सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले असून तोपर्यंत राज्य शासनाने […]

Read More

पाणी प्रश्नाप्रमाणे करवाढीचा प्रश्न देखील आ. आशुतोष काळे मार्गी लावतील:- संदीप वर्पे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा जटील झालेला पाणी प्रश्न शहरातील जनतेच्या मदतीने आ. आशुतोष काळे यांनी सोडवून दाखविला आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यात ते माहीर असून पाणी प्रश्नाप्रमाणे वाढीव करवाढीचा प्रश्न देखील आ. आशुतोष काळे नक्की सोडवतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला आहे.प्रसिद्धी पत्रकात संदीप वर्पे […]

Read More

कोपरगावची कन्या कु. कावेरी गोरख पाडेकर हिची राज्यस्तरीय बास्केटबॅाल संघात निवड:- जि.मा.का सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिंदेवस्ती नवीन ता. कोपरगाव या शाळेतून इ. ७ वी पर्यंत शिक्षण घेवून पुढील शिक्षणासाठी ८ वी ला हायस्कूलला दाखल झालेली कु.कावेरी गोरख पाडेकर हिची राज्यस्तरीय बास्केटबॅाल संघात निवड झालेली आहे. या संघात ती अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे.कावेरीला पहिल्यापासून खेळाची आवड आहे.तिने आपल्या उच्च प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक प्रवासात तालुका क्रिडा स्पर्धेत […]

Read More

कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतिने विद्यार्थांचा गुण गौरव समारंभ, आणि विविध स्पर्धांच्या बक्षीसांचे वितरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतिने संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे समाजाच्या विकासाठी विविध उपक्रम राबवीत असतात.असाच एक उपक्रम गणेशोत्सवा निमित्ताने समाजातील विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुणवंत . विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांचा सत्कार केला आहे. डाँ .सी.एम.कन्या विद्यालयात एन.एम.एम.एस परिक्षेत प्रथम क्रमंकाने शरवरी राहुल कहार उत्त्तीर्ण ,डी फार्मसी विशेष प्रावीण्य वैष्णवी राजेंद्र गंगुले, बी […]

Read More

जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे:- मीराबाई मिरीकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-परमेश्वराच्या कृपेशिवाय माणसाचे जीवन सफल होत नाही त्यासाठी जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे असे उदगार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त आयोजित किर्तनातून व्यक्त केले.ऋषिपंचमी निमित्त येथे गोदावरी काठावर महिलांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर शनी मंदिराच्या पटांगणात किर्तन आयोजित केले गेले. प.पूज्य रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने व स्व. […]

Read More

यशस्वी होण्यासाठी दृष्टी आणि उत्कटता आवश्यक:- सुभाकर रेड्डी कुर्ली…

कोपरगांव प्रतिनिधी:-पुर्वीच्या काळी एकाद्या विषया संदर्भात माहिती मिळविण्यासाठी संबंधित पुस्तक अथवा जाणकाराशिवाय पर्याय नसायचा. परंतु सध्या इंटरनेटने क्रांती केली असुन अगोदर ध्येय ठरवुन ते प्राप्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी मिशन (दृष्टी) आणि पॅशन (उत्कटता) आवश्यक आहे, असे प्रतिपादन विसेन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्री सुभाकर रेड्डी कुर्ली यांनी केले.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या […]

Read More

गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने गणेश उत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन:- बी.एम.पालवे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथे गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने भव्य गणेश उत्सव साजरा होणार असुन या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनाक ३१ आँगस्ट रोजी सायं. ५ वा.श्रींची स्थापना केली जाणार आहे.रात्रि ८ वा साईकथाकार ह.भ.प.बाळकृष्ण सुरासे यांचे प्रवचन होणार आहे. […]

Read More

कोपरगाव येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची’ स्थापना…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी केंद्रित रोजगाराभिमुख अनेक उपक्रम प्रत्येक वर्षी घेतले जातात. औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची वाढती मागणी लक्षात घेता महाविद्यालय स्तरावर इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमची स्थापना करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. […]

Read More

वारी ते वैष्णोदेवी पायी ज्योत यात्रेचे भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले स्वागत…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील मृत्युंजय तरूण मंडळाचे युवक कार्यकर्त्यांनी वारी ते वैष्णोदेवी पायी ज्योत यात्रेचे आयोजन केले असुन त्याचे भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी साईबाबा कॉर्नर कोपरगांव येथे स्वागत केले. युवकांच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती मच्छिंद्र टेके, फकीर टेके, राजेंद्र मुरार, विशाल गोर्डे, अनंत टेके, गणेश सोळशे, रामभाउ […]

Read More