आ.आशुतोषदादा काळेंच्या प्रयत्नातून शहरातील पूरबाधित व्यावसायिकांना ९५.४० लाखाची मदत…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- २०१९ ला कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना आलेल्या महापुराच्या पाण्याचा फटका बसून या छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्याबाबत निवडून येताच आ.आशुतोष काळे यांनी त्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून मदत व पुनर्वसन खात्याने २०१९ ला आलेल्या […]

Read More