हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने प्रभाग क्र.५ मध्ये विकास कामांचे उद्‌घाटन सोहळा समारंभ:- योगेश बागुल…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रंमाक ५ मध्ये नगरपालिका हद्दीतील विकास कामांचे उदघाटन सोहळा दि.२३ जानेवारी २०२२ रोजी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्ताने आयोजित केला आहे.या प्रसंगी हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे.प्रभाग क्रमाक ५ मधील जवाहर मेडिकल ते भारतप्रेस रोड, सुवर्ण जयंती […]

Read More

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांत मोबाईल अॅपद्वारे केन हार्वेस्टींग व अॅटो व्हेईकल प्रणाली कार्यान्वीत:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सद्य काळाची आधुनिकता, वेळेची बचत, पारदर्शकता, तत्परता आणि सचोटीचा विश्वास या पंचसुत्रीचा अवलंब करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांने साखर कारखानदारीबरोबरच रासायनिक उपपदार्थ निर्मीतीत राज्यांत नावलौकीक मिळविला असून लवकरच देशात अग्रमानांकित कारखाना म्हणून कोल्हे कारखान्यांची गणना होईल असा विश्वास तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त करून जिल्हयात कोल्हे कारखाऱ्यांने सर्वाधिक उसाचा भाव दिला. अहमदनगर जिल्हयात […]

Read More

वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला २२ कोटीची प्रशासकीय मान्यता, महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार:-ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी;-कोळपेवाडी वार्ताहर :- वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांपासूनचा प्रश्न सोडविणार असा शब्द वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांना दिला होता. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून राज्याचे पाणीपुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून काही दिवसांपूर्वी या योजनेला हिरवा कंदील मिळविला होता. या योजनेला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने २२ […]

Read More

आ. आशुतोष काळेंना ‘राज्यमंत्री दर्जा’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी पेढे वाटून केला जल्लोष..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- देश-विदेशात सुप्रसिद्ध असलेल्या व कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेल्या आ. आशुतोष काळे यांना महाराष्ट्र सरकारकडून ‘राज्यमंत्री दर्जा’ जाहिर करण्यात आला. हि बातमी कार्यकर्त्यांना समजताच कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करीत जल्लोष केला आहे.महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ४० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५१७९६ झाल्या असुन १५५७० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०९० आहे तर उपचार सुरू असलेले २५१ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० जानेवारी २०२२ आज ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

प्रभाग क्रं ५ मध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रभागात भव्य आतषबाजी करून व माता अंबिका मंदिरात महाआरती करून केला उत्सव साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष दादा काळे यांना आज महाविकास आघाडी सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याबद्दल कोपरगाव शहरासह प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावठाण येथील अंबिका माता मंदिरा समोर भव्य अशी आतष बाजी करून व जेष्ठ नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते देवी मातेच्या […]

Read More

श्री.क्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबांच्या ३२व्या पुण्यतिथी सोहळ्याचा बुधवारी प्रारंभ..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-समर्थ रामदास स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना १६७८ मध्ये सनद देवुन काही गांवे इनाम म्हणून दिली होती त्याची प्रत लंडनच्या ग्रंथालयातुन इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये शोधुन काढली तेंव्हा युवकांनी समर्थाबरोबरच, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या विषयीचे वाचन सतत संग्रही ठेवावे आणि ब्रम्हलिन संत रामदासी बाबा यांची संस्कारप्रेरणा आत्मसात […]

Read More

इंडियन आयडॉल मधील कोपरगाव ची गाणकन्या सुरभि कुलकर्णीचा मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांनी केला सत्कार:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-इंडियन आयडॉल मधील कोपरगाव ची गाणंकन्या सुरभि कुलकर्णी चा मठाधिपती.रमेशगिरीजी महाराज यांनी केला सत्कार… या वेळी माजी. नगराध्यक्ष. मंगेश पाटील , राष्ट्र संत आश्रमाचे नूतन मॅनेजर. विजय जाधव , जुनी गंगा देवी चे पुजारी नाईकवाडे बाबा , प्रा. प्रशांत झावरे सर , केतन जी कुलकर्णी , सौ.दीपाली ताई कुलकर्णी उपस्थित होते. सोनी मराठी वाहिनीवर […]

Read More

पूणतांबे येथील प्रवरा सहकारी बँक सेवानिवृत कर्मचारी घनश्याम नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन..!!

पुणतांबे प्रतिनिधी:-प्रवरा सहकारी बँक सेवानिवृत कर्मचारी घनश्याम वसंतराव नाईक. वय 68 वर्ष यांचे दि.१९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने नगर येथील खाजगी रुग्नालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे ते मनमिळावु स्वाभावाचे होते.बँक आँफ महाराष्ट्र नगर जिह्हा ऊपविभागीय अधिकारी सागर नाईक, यांचे ते वडील होते. तर वकिल सुधिर नाईक, सुनिल […]

Read More

कॉ.नामदेवराव गोडसे यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जेष्ट स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट […]

Read More