जिल्ह्यासाठी 85.27 कोटींच्या वाढीव निधीसह एकूण 500 कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर:- उपमुख्यमंत्री अजित पवार…
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाशिकसाठी वाढीव निधी मंजूर..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी जिल्ह्याला 414.73 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या 85.27 कोटी रुपयांच्या वाढीव मागणीमुळे सर्वसाधारण योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा अंतिम नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. […]
Read More