पूणतांबे येथील प्रवरा सहकारी बँक सेवानिवृत कर्मचारी घनश्याम नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन..!!

कोपरगाव

पुणतांबे प्रतिनिधी:-
प्रवरा सहकारी बँक सेवानिवृत कर्मचारी घनश्याम वसंतराव नाईक. वय 68 वर्ष यांचे दि.१९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने नगर येथील खाजगी रुग्नालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे ते मनमिळावु स्वाभावाचे होते.
बँक आँफ महाराष्ट्र नगर जिह्हा ऊपविभागीय अधिकारी सागर नाईक, यांचे ते वडील होते. तर वकिल सुधिर नाईक, सुनिल नाईक, यांचे ते बंधु होत, श्रीरामपुर येथील संगणक अभियंता, तसेच पुणे आयटी कंपनीचे डायरेक्टर क्षीतीज सुतावने यांचे ते सासरे होत.

पुणतांबे:- घनश्याम नाईक निधन वार्ता फोटो फाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *