कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ४० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३९ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५१७९६ झाल्या असुन १५५७० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०९० आहे तर उपचार सुरू असलेले २५१ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२० जानेवारी २०२२ आज ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ७ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३१ पुढीलप्रमाणे:-
गवारेनगर को.१, बेट १, जेऊरपाटोदा ४, साईनगर को.१, ब्रिजलाल नगर को.२, सांगवीभुसार २, इंदिरा पथ १, रिध्दी सिध्दी नगर को.२, भामानगर को.१, गांधीनगर को.२, कोळपेवाडी १, संजीवनी १, निवारा को.२, लक्ष्मीनगर को.२, जेऊरकुंभारी को.१, संभाजी चौक को.१, सिध्दी विनायक कॉलनी को.१, शिवाजी नगर को.१, सुरज कॉम्प्लेक्स को.१, आर.जे.एस.सी कॉलेज को.१, चांदेकसारे १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील ७ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव १, जिरेवाडी १, कोपरगाव २, नगरपालिका रोड को.१, चांदेकसारे १, येवला रोड को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३९ आहे.
आज नगर येथे ३५३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *