ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव थडी येथे विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या ग्रामा २९ वाल्मिक कोळपे घर (डॉ. पानगव्हाणे हॉस्पिटल) ते सयाजी वाकचौरे घर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, कोळगाव थडी येथे लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब चव्हाण घर ते अशोकराव चव्हाण घर रस्त्याचे मजबुतीकरण करणे […]

Read More

समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून तुमचेच पाप धुवा:- मनेश गाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तीन दिवसांपूर्वी गोदावरी डावा कालवा फुटला असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शेतीला वेळेवर रोटेशन नाही,कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोटींच्या गप्पा झाल्या पण प्रत्यक्षात या सर्व हवेतल्या बाता कालवा फुटल्याने उघड पडल्या आहेत.कोपरगावचे आमदार काळे यांनी कायमच दोन वर्षे जनतेची दिशाभूल केल्याने त्यांना जे राहतात एका पक्षात पण त्यांचे सूत जुळलेले असते तिसऱ्या […]

Read More

नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर प्रकाश सुखदेव दुशिंग यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे आघाडीचे सरकार असून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांच्या अशासकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांची नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर नियुक्ती झाली असुन त्या निमित्ताने त्यांना समाजातुन शुभेच्छा देवुन मंगलकामना व्यक्त करण्यात येत आहे.समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न समजावून […]

Read More

संतोषभाऊ गंगवाल यांची भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी यांच्यावतीने महाराष्ट्र अंचल संयुक्तमंत्री पदी निवड करण्यात आली:- योगेनभाऊ गंगवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या कोपरगांव शहराचे अभिमान सकल दिगंबर जैन समाजचे भुषन अहमदनगर जिल्हा मनसेची बुलंद तोफ श्री संतोषभाऊ कांतीलालजी गंगवाल यांनी केलेल्या अनेक सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन प.पु.आचायॆ श्री देवनंदीजी महाराज यांच्या शुभआशीर्वाद घेऊन नमोकार तीर्थ क्षेत्र चांदवड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांची राज्यपातळीवर भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीश्री शिखरजी पहाडिया राष्ट्रीय अध्यक्षश्री अनिल […]

Read More

उघड्या डोळ्यांच स्वप्न:- भरत मोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तोंडावरचा मास्क काढला आणि खिशात ठेवला , आता कसं,.. मोकळा श्वास घेता आला , दुर्गंधी येतच होती पण त्या मास्कचा कंटाळा आला होता,..नाक चपटं करून घेण्यापेक्षा दुर्गंधी मिश्रीत श्वास घेवू असं ठरवलं आणि दोन मिनीटे डोळे मिटवले ,…काही क्षणातचं कोरोना-लाॅकडाऊनचा काळ चार्ली-चॅपलीन सारखा भरभर मिटलेल्या डोळ्याच्या पडद्याहून सरकत गेला,ह्रदयाचे ठोके वाढायच्या आत मी डोळे […]

Read More

शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही; गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करा:- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

पुणे येथील विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठया रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद […]

Read More

मध्य रेल्वे मार्गावरील अंडरपास मधून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करा:- मंत्री छगन भुजबळ…

मध्य रेल्वेच्या अव्यवहार्य अंडर पासमधून पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था निर्माण करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे मागणी..!! कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):-मध्य रेल्वेच्या मनमाड दौंड व मनमाड – हैदराबाद रेल्वे मार्गावरील भुयारीरस्त्यातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे […]

Read More

राष्ट्रीय अस्मितेसाठी सेवायोजन शिबीरे महत्वाची:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत होण्यासाठी राष्ट्रीय सेवायोजन शिबीरे महत्वाची असतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात आले त्याचा समारोप रविवारी करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त बाहेर […]

Read More

कोपरगावच्या लोकप्रतिनिधिंच्या स्विय सहाय्यकांचा लोकशाहीवर हल्ला:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे.मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असतांना मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यायाचा वापर आमदारांचे पी.ए हे खाजगी कार्यालयासारखा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तहसील […]

Read More

विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल योजनेतील दुसऱ्या महापैठणीचे बक्षिस वितरण १४ फेब्रुवारीला, रात्री ८ वाजता आयोजित…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील प्रसिध्द विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार – बस्ता फेस्टिव्हल या योजनेत दिल्या जाणाऱ्या रु. 1 लाख किमतीच्या दुसऱ्या महापैठणीचे बक्षिस वितरण 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली. खास यंदाच्या लग्नसराईसाठी विसपुते सराफी पेढीने 25 डिसेंबरपासून जाहीर केलेल्या या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.रु.10,000/- च्या […]

Read More