राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत ना. आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना १.४० लाखाचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी, चितळी,जळगाव आदी गावातील सात महिलांना राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १.४० लाखाच्या धनादेशाचे वाटप नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने […]

Read More

सोमवार दि. २१ फेब्रुवारी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेवून अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे सोमवार (दि.२१) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.मतदार संघातील अनेक नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये विविध […]

Read More

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले याचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण:- छगन भुजबळ…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण… धर्माच विष शिक्षण संस्थांत पेरलं जाऊ नये:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- समाजातील धर्मभेद दूर करण्याचे अलौकिक कार्य महात्मा फुले यांनी केले. तर मुंबईतील दंगा थांबविण्यासोबतच अलौकीक सामाजिक कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. मात्र अलीकडे धर्मा धर्माचे विष विश्वविद्यालयात पसरविण्याचे […]

Read More

कोपरगावात समता पतसंस्था आणि कालांशाच्या वतीने मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिद्दारी चित्रपट महिलांवर आधारित असून एका महिलेची कहानी यात चित्रित केली आहे. समाजात जगताना महिलांना आलेल्या अडचणीचे वर्णन करताना अनेक संकटांचा सामना करून ती जिद्दीने उभी राहते.या चित्रपटातुन महिलांना येणाऱ्या विविध प्रश्नांची उकल काढली आहे.असे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष व बालाजी सुपर मार्केटचे श्री सुधीर डागा यांनी केले.समता पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सहकार […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा १८ फेब्रुवारी रोजी आयोजित…

कोपरगाव प्रतिनिधी:-“स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा शुक्रवार दि. १८/०२/२०२२ रोजी स. १०:०० वा. महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मधुकर काशिनाथ साबळॆ यांनी येथे दिली. या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुनील बोऱ्हाडे, बाबासाहेब कर्डीले, सचिव […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या निधीतून धारणगावमध्ये ५४ लाखाच्या रस्त्यांचे काम सुरु…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या निधीतून अनेक गावात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून अनेक रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ होत आहे. धारणगाव येथे देखील २४ लक्ष रुपये निधीतून अण्णासाहेब वहाडणे घर ते मंगेश जिरे घर रस्ता खडीकरण […]

Read More

आदर्श व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विद्यालयाचे व्यवस्थापन पाहत असतांना मुख्याध्यापक कुठेही मागे राहू नये या उद्देशातून विद्यालयाचा कारभार पाहतांना कार्यालयीन स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे धडे घेवून विद्यालयाचे आदर्श व्यवस्थापन करावे. आदर्श व्यवस्थापनाबरोबरच सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर देखील भर द्यावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष […]

Read More

निष्ठावान कार्यकर्त्यांना शहरप्रमुख दडियाल यांच्याकडून संधी,, उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरेंकडून शहरप्रमुखांचे अभिनंदन…!!

कोपरगाव प्रतिनिधीकेवळ बिनकामाचं प्रदर्शन करणाऱ्या तथाकथित पदाधिकाऱ्यांना डावलून प्रत्यक्षात जमिनीवर राहून काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांना न्याय दिल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांचे उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी अभिनंदन केले. रविवारी (ता.१३) कोपरगाव शहर शिवसेनेची नूतन जम्बो कार्यकारिणीचा सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, जिल्हा […]

Read More

“चळवळीतील कार्यकर्त्याला बळ म्हणजेच चळवळी ला बळ:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-सामाजिक कार्यकर्ता म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देणे म्हणजेच चळवळीला बळ देणे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेचे अध्यक्ष शरद त्रिभुवन यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांच्या वतीने शरद त्रिभुवन यांच्या वाढ दिवसा निमित्ताने “गौरव […]

Read More

कवाड उघड ईठ्ठल कोंडला रे:- भरत मोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिराईत गांवची जमीन ,ईनमिन तिन चारशे लोकायचं गांव आमचं,कोपरगांव पासून लईत लई दोन मैलावर,…आप्पामामा गांवचे सरपंच,आप्पा गांवासाठी होते,..पण माझे मामा होते ते,….चार वर्षापुर्वी सिन्नरला साडूच्या मुलाच्या लग्नाला जात असतानी अपघात झाला आणि मामा जागेवर ठार झाले पण मामी वाचली आणि तीची वाचाचं आजपर्यंत गेली,वाड्याच्या खिडकीतून पलंगावरूनच ती ईठ्ठलाच्या मंदिराला लावलेल्या चार वर्षापासूनच्या कवडाकडं एकसारखी […]

Read More