कोपरगाव काँग्रेसचे युवा शिलेदार पंजाब निडणुकीसाठी काँग्रेसच्या मदतीला…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असणारे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांची पंजाब राज्यातील निवडणुक कामकाजासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने अमृतसर उत्तर विधानसभा येथे निवड झाली आहे.येथील स्थानिक उमेदवार श्री.सुनील दत्ती यांच्या निवडणूक प्रचारार्थ ते सध्या अमृतसर येथे दाखल झाले असून त्यांच्या सोबत निरीक्षक तेजस्वी मांजरेकर हे […]

Read More

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांचा आढावा…

येवला मतदारसंघात प्रलंबित विजेचे प्रश्न तातडीने पूर्ण करा:-मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक) :-गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकरी देखील अडचणींचा सामना करत असून विजेच्याबाबत निर्णय घेतांना अधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवावी. वीजेच्या अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच येवला मतदारसंघात देखभाल दुरुस्तीसह पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी […]

Read More

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली…

राहूल बजाज यांचे देशासाठी सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण योगदान:-मंत्री छगन भुजबळ… ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी:- मंत्री छगन भुजबळ.. कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई,नाशिक):-बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा […]

Read More

शिंगणापूरच्या भिमा संवत्सरकरांची जनार्दन स्वामी आश्रमाच्या अन्नदानासाठी ५५ हजाराची देणगी…

कोपरगांव प्रतिनिधी:-राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देवुन त्यातुन अध्यात्म कोपरगांव बेट भागात त्यांच्या समाधीस्थानावर येणा-या भाविकासाठी दोन वेळचे मोफत अन्नदान उपक्रम आश्रमात सुरू करण्यात आला असुन त्यास दानशुर मंडळींनी मदतीचा हात पुढे करावा या प. पू. रमेशगिरी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिंगणापुर येथील सामाजिक कार्यकर्ते भीमा संवत्सरकर यांनी ५५ हजार रुपयांचा धनादेश सहकारमहर्षी […]

Read More

गंगा गोदावरीचा काठ अत्यंत पवित्र:- रमेशगिरी महाराज…

कोपरगांव प्रतिनिधी:-श्रीक्षेत्र कोपरगांव तालुक्यातील दक्षिणकाशि म्हणून गंगा गोदावरीला विशेष महत्व आहे. भारतभूमीतील सर्वात मोठी आणि दुस-या क्रमांकाची नदी म्हणून गंगा गोदावरीचा काठ अत्यंत पवित्र असुन गौतम ऋषींच्या प्रयत्नाने नाशिक जिल्हयातील त्रंबकेश्वर येथे तिचा उगम झाला आहे अशा या पवित्र गंगा गोदावरीच्या परिघामध्ये साईबाबाची शिर्डी वसली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मुख्य विश्वस्थ रमेशगिरी महाराज […]

Read More

कोपरगावच्या रस्ते विकासात ना. भुजबळ साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार:- ना. आशुतोष काळे…

कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील रस्ते कसे असावेत याचे उत्तम उदाहरण येवला मतदार संघातील रस्त्यांकडे पाहिल्यावर येते. त्यासाठी ना. छगनरावजी भुजबळ यांनी दिलेले योगदान माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे. कोपरगावच्या रस्ते विकासात ना. भुजबळ साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे […]

Read More

समन्यायीच पाप तुमचंच, दुसऱ्याच्या माथी मारू नका:- सोमनाथ चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा हा २००३ साली तयार झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शंकररावजी कोल्हे तालुक्याचे आमदार होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने जर समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या मसुद्याला त्याच वेळी विरोध केला असता तर समन्यायी पाणी वाटप कायदाच अस्तित्वात आला नसता. परंतु विरोध करायचे सोडाच या कायद्याची […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील शासकीय समितीच्या अशासकीय सदस्यांची निवड जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय सदस्यांची निवड श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.यामध्ये तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी सुभाष मारुती अहिरे (धामोरी), नारायण सोपान बर्डे (टाकळी), सौ.भारती बाळू देवकर (टाकळी),बाळासाहेब पुंजाजी घायतडकर (रवंदे), […]

Read More

कोपरगांव शहरातील स्मशानभुमीत अंत्यविधीच्या जाळ्या लवकरात लवकर बदलाव्या अन्यथा, मनसेप्रेणित हिंदुसम्राट संघटना करणार तिव्र स्वरुपाचे आंदोलन:- बापु काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरातील स्मशानभुमी येथील अंत्यविधीच्या जाळ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून तेथे असलेल्या पाच जाळ्यांपैकी चार जाळ्या ह्या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे . त्यावर अंत्यविधी करणे देखील अवघड होत असून त्या लवकरात लवकर बदलाव्या यासाठी मनसे प्रेणित हिंदु सम्राट संघटनेने पहाणी करुन कोपरगांव नगरपालिकेला विनंती केली आहे . परंतु सर्व प्रकार निदर्शनास आणून देवून […]

Read More

विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे:- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी:-सुरक्षेला प्राधान्य देत भविष्यातील गरजालक्षात घेऊन शिर्डी विमानतळ परिसरालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठीनियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या वतीने शिर्डीयेथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समितीस्थापन करण्यात आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्षआहेत. समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पार पडली.जिल्हाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात […]

Read More