श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या पवित्र भूमीत आपण देखील जन्माला आलो याचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या नसनसात आणि डोक्यात नेहमीच शिवविचार असले पाहिजे. महाराजांची ध्येय धोरणे आजही आदर्शवत आहेत. अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन […]

Read More

सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडविणार:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्षात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देऊन विविध समाजाच्या सभामंडपासाठी निधी दिला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने तुमच्या अडचणी सोडविणे माझी जबाबदारी आहे. सर्व समाजाला समान न्याय देऊन सर्व समाजाबरोबर सुवर्णकार समाजाचे देखील प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले. […]

Read More

जेउरकुंभारीच्या ९ कोटी ९२ लाख रूपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी:- सरपंच सुवर्णा पवार…

कोपरगांव प्रतीनीधी:-भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मौजे जेउरकुंभारीच्या ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली असुन कक्ष अधिकारी डॉ रविंद्र भराटे यांनी त्याबाबतचा शासननिर्णय १६ फेब्रुवारी रोजी काढला असल्याची माहिती सरपंच सुवर्णा सतिष पवार व उपसरपंच जालिंदर रावसाहेब चव्हाण यांनी दिली.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे […]

Read More

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती उत्साहात साजरी:-सतिष कानडे…

कोपरगाव प्रतिनिधीराष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आलीछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीला सुरुवात झाली रविदास महाराजांच्या नामाचा जयघोष करत पालखीचे समाज मंदिरात आगमन झाले तदनंतर साई कथाकार ह. भ. प .विकास […]

Read More

विसपुते सराफ पेढीच्या दुसऱ्या महापैठणीच्या मानकरी ठरल्या सौ.कविता सोमनाथ लाडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-विसपुते सराफी पेढीच्या वतीने उत्सुकतेने आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमात दुसऱ्या महापैठणीच्या विजेत्या म्हणून गणेश फरसाण मार्टच्या सौ.कविता सोमनाथ लाडे यांच्या नावाची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.लग्नसराईनिमित्त विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार – बस्ता फेस्टिवल या योजनेतील रु. एक लाख किमतीच्या दुसऱ्या पैठणीचा बक्षिस समारंभ व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून पेढीवर पार पडला.येत्या 15 […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून जेऊर कुंभारीचा पाणी प्रश्न मार्गी:– सौ. अनुसयाताई होन…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक गावातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असून जेऊर कुंभारीचा देखील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी जेऊर कुंभारीच्या ग्रामस्थांना दिली होती. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून जेऊर कुंभारीच्या नळपाणी पुरवठा योजनेस ९ कोटी […]

Read More

शिर्डी नगरपंचायत झाली “नगरपरिषद” शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण शिर्डीतील सर्वपक्षीयांनी ना. आशुतोष काळेंचा केला सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून शिर्डीची लोकसंख्या वाढत जाऊन ती ३१ हजार पार गेली आहे. त्यामुळे या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्याबाबत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून शिर्डी नगरपंचायतीला राज्यसरकारकडून नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला आहे. हा शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण […]

Read More

मंत्री आदित्य ठाकरेंचे ना. आशुतोष काळेंनी केले स्वागत..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता श्री साईबाबा विमानतळावर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ना. आशुतोष काळे यांनी चर्चा केली. श्री साईबाबा […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या निधीतून पोहेगाव गटातील रस्त्याच्या कामांना मुहूर्त…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रस्त्यांना ना. आशुतोष काळेंच्या निधीतून मुहूर्त लागला असून मागील काही वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या अडचणी दूर करण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी प्रमोद रोहमारे घर ते डोखे घर या रस्त्यासाठी २४ लाख व प्रजीमा ९८ मधुकर […]

Read More

लहुजीचे शैक्षणिक कार्यही क्रांतीकारी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे सशस्त्र क्रांती जसे प्रेरणादायी आहे तसेच लहुजीचे शैक्षणिक कार्य देखील क्रांतिकारी आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केलेक्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या १४१ पुण्यतिथी निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, स्वतंत्र पूर्व काळात लहुजी साळवे यांनी ब्रिटिशां […]

Read More