नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट…
शिवजन्मोत्सव साजरा करतांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे:- पालकमंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना […]
Read More