शिव आणि हरी एकच:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-तीर्थक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेव महाराजांनी नरहरी सोनार यांचे नामकरण केले, गहीनीनाथ हे त्यांचे गुरु होते. संत नरहरी महाराजांची कट्टर शिवभक्ती होती मात्र त्यांना पंढरपुरच्या विठूरायाने शिव आणि हरी एकच असल्याची प्रचिती करून दिली असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शहराच्या सराफ बाजार भागातील मंदिरात शनिवारी संत नरहरी महाराज यांची ७३६ वी […]
Read More