साखर, शेती उद्योगाचे अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले:-प्रसाद तनपुरे…
कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे अहमदनगर जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शक होते त्यांच्या निधनाने साखर व शेती उद्योगाचे अभ्यासू नेतृत्व हरपले अशा शब्दात् माजी खासदार व राहुरीचे लोकनेते प्रसाद तनपुरे यांनी श्रद्धांजली वाहिली.मंगळवारी प्रसाद तनपुरे व त्यांचे सहकाऱ्यानी कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे सार्वजनिक व साखर […]
Read More