कोल्हेंच्या निधनाने ग्रामिण औद्योगिक विकासाचे चाक निखळले, कोपरगांव औद्योगिक वसाहतीची कोल्हेंना श्रध्दांजली…
कोपरगांव प्रतिनिधी:-येथील कोपरगांव औद्योगिक वसाहतीत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना सर्व उद्योजकांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यांत आली. कोल्हेंच्या निधनाने ग्रामिण औद्योगिक विकासाचे चाक निखळून पडले, त्यांच्या जाण्याने उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले. ग्रामिण उद्योजकांचे प्रश्न आणि औद्योगिक उत्पादनांत येणा-या अडी अडचणीची सोडवणुक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शासन व औद्योगिक विकास अधिका-यांकडुन सोडवुन घेतल्या. कोपरगांव औद्योगिक वसाहतीला सध्या कमी […]
Read More