शिर्डी परिक्रमा रथातील त्या दिव्य हाराचा शोध चमत्कार:- विजयजी कोते…
कोपरगाव प्रतिनिधी:-मित्रांनो नमस्कार.. ओम साईशिर्डी शहरातील स्वच्छतेचे जनक म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली अशा ग्रिन एन क्लिन शिर्डी यांच्या संकल्पनेतून श्री साईबाबा संस्थान आणी शिर्डी ग्रामस्थांच्या पूढाकाराने दि.१३ मार्च २०२२ रोजी ऐतिहासिक शिर्डी परिक्रमा पार पडत असतांना मिरवणुकीत मुख्य आकर्षण असलेल्या रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया यांच्या पथकाकडून साईबाबांच्या फोटोसाठी हार बनविण्याचे विसरले […]
Read More