
कोपरगाव प्रतिनिधी:-
माझे गाव माझी पालखी
प्रत्येक रंगा ची स्वतंत्र ओळख असते…
नामरहित व निर्मोही वृत्ती ने एकत्र येऊन स्वतः चा रंग विसरला की उलगडतो तो अंतरंग….
निर्गुण निराकार वृत्ती ने स्वत्व विसरले की अनुभवतो तो भक्तीरंग…
स्वप्रतिमेच्या पाषाणातून अश्रू रुपी नयनी दिसतो तो पांडुरंग…
गुढीपाडव्या पासून सात दिवस पसरला जातो तो
सप्तरंग…
रामनवमीला कोपरगावकरांच्या भक्तिमय एकतेचा जेव्हा जनसागर उसळतो तो क्षण म्हणजेच…
अवघा रंग एक झाला
मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित श्री साई गाव पालखी सोहळा कोपरगाव
