

कोपरगाव प्रतिनीधी:-
साईआश्रया परिवार शिर्डी येथे कोल्हापूर येथील साईभक्त वर्षा राणी यांनी अनाथ ,निराधार ,व्यन्ग ,अपंग , बेघर अशा एकूण 180 मुलांसोबत अतिशय आनंदाने वाढदिवस साजरा केला यावेळी मा. संतोषजी तांबे उपस्थित होते यावेळी या चिमुकल्याणी दिल्या गोड गोड अनंत शुभेच्छा.



