कोपरगाव शहर नाभिक समाजाने मोठ्या उत्साहाने केली रंगपंचमी साजरी…!!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर नाभिक समाजाच्यावतीने रंगपंचमी उत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी
किरण भाऊ बिडवे,सोमनाथ भाऊ व्यवहारे, मुकुंद भाऊ जाधव सुरेश कदम ,गणेश बिडवे ,पप्पू निकम, गोरख वैद्य ,दिनेश संत ,शाम भाऊ आहेर नारायण वाघ ,मनोज कदम संजय राऊत, संतोष राऊत, राहुल जाधव, सचिन वैद्य, आधी समाज बांधवांनी रंगपंचमी आनंदात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *