अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचेच्या वतिने संदीप वर्पे यांचा सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड झाली असुन दि ३१/०७/२०२२ रोजी सातारा येथे पार पडलेल्या मॅनेजिंग कौन्सिल च्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष श्री.पद्माकांतभाऊ कुदळे यांनी सत्कार केला या प्रसंगी सर्वश्री माळी बोर्डिंग चे अध्यक्ष श्री.बाळासाहेब पांढरे ,प्रगत बागायतदार सोसायटीचे संचालक श्री.बाबा रासकर , अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष ( बापू ) वढणे , श्री.मच्छिन्द्र मालकर , श्री.बाबासाहेब मालकर, श्री.विक्रांत रासकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *