महिला बचत गटांना ३ कोटी ४५ लाखांचे कर्जवितरण, स्नेहलताताई कोल्हेंच्या उपक्रमातून महिलांच्या स्वावलंबनाला बळ… कोपरगाव प्रतिनिधी:-मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. यावर्षी एकूण ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देत त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला आधार […]

Read More

ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार बळ; रस्त्यांसाठी ४.०५ कोटींचा निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, एवढेच नाही तर शेत पानंद रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला असून उर्वरित रस्त्यांच्या विकासासाठी सातत्याने […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात होतकरु गरीब विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा मंचतर्फे ७५ गणवेशांचे वाटप… कोपरगाव प्रतिनधी:-येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, कोपरगाव यांच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम शनिवार , दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ७५ गणवेश वितरित […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न… कोपरगाव तालुक्यातील १८ शाळांमधील १,०४५ विद्यार्थ्यांचा सहभाग..कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील सर्वात जुन्या परीक्षा केंद्रांपैकी एक असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव येथे शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. कोपरगाव शहर व तालुक्यातील तब्बल १८ शाळांमधील १,०४५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग […]

Read More

डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मान… कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द गावचे भूमिपुत्र, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचरचे विद्यमान प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मिळालेला हा […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन…. कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कोपरगाव पोलिस स्टेशन चे पी.एस.आय. श्री. साईनाथ वर्पे साहेब हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची […]

Read More

मोठी स्वप्ने पाहा, मेहनतीने ती साकार करा :- डॉ. मनालीताई कोल्हे… संजीवनीच्या चित्रकला स्पर्धेत १४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…कोपरगाव प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक शिक्षक आणि आई-वडील असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवाचे बोल मनापासून ऐकले पाहिजेत. मोठी स्वप्ने पाहा आणि ती साकार करून आई-वडिलांसह शाळेचेही नाव मोठे करा. आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने […]

Read More

दुष्काळाच्या संकटात वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळा – मा. आ. स्नेहलताताई कोल्हें यांचे आवाहन… कोपरगाव मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान, वाढदिवसाचे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नये :- स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधीमहाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी असलेला आपला वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा करणे योग्य ठरणार नसून या […]

Read More

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी आमदार आशुतोष काळेंची निवड… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी सांभाळतांना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात […]

Read More

बौद्ध समाजाच्या धार्मिक-सामाजिक कार्याला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व : कालकथित बोध्दाचार्य नानासाहेब जगताप… ४० ते ४५ वर्षांची निःस्वार्थ सामाजिक व धार्मिक सेवा; आंबेडकरी विचारांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहून समाजप्रबोधनाचे कार्य…कोपरगाव प्रतिनिधी : – बौद्ध समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, आंबेडकरी विचारांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहून समाजसेवेला वाहून घेतलेले कालकथित बोध्दाचार्य नानासाहेब जगताप यांचे […]

Read More