प्रकाश तथा बाळासाहेब आबेंडकर यांच्या वाढदिवसा निमित्त साई बाबा तपोभूमी कोरोना सेंटर व संजीवनी कोरोना सेंटर कोकमठाण या दोन ठिकाणी अंडी, फळे व पाणी बॉटल वाटप करण्यात येणार आहे:-शरद खरात वंचीत बहुजन आघाडी…

कोपरगाव प्रतिनिधी:- उदया दि.10.5.2021 रोजी बहुजन नायक,श्रद्धया प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे.तसेच महाराष्ट्र मध्ये कोरोना या आजारान संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. तसेच एक महिन्या पासून महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. लोकांना काम नाही. गरीब लोकांचे खाण्या पिण्याचे वांदे झाले आहे. त्यामुळे गरीब घरच्या रुग्णचे आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारीचा वाटा म्हणून बाळासाहेबांच्या […]

Read More

राहुरी अर्बन कडून तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला औषधांची मदत…

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला औषधांची मदत देणेत आली.देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरला मान्यवरांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काही औषधे, फळे आदी गोष्टींची गरज असल्याची बाब लक्ष्यात घेऊन दात्यांनी मदत करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन सोसिएल मेडिया च्या माध्यमातून आवाहन करणेत आले होते, […]

Read More

चुकून चुका होतात:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-माणूस आहोत ; केव्हातरी अजाणते पणानेही तोल जातो.जे घडलं , ते उगाळत राहणं , यात नक्कीच शहाणपण नाही , पण नियतीने दिलेल्या सुंदर आयुष्याच्या नव्या संधीसाठी जाता जागरुक राहण , यासारख जागेपण नाही . आपल्या गोजिरवाण्या घराची व्यथा ‘ ही इतरांच्या वाचनाची कथा होऊ नये ! हे वेळीच कळण म्हणजेही सातच्या आत घरात..!सुलेखन गोरेसर:- […]

Read More

नगर पालिकेने लस नोंदणी घरोघरी करावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी व नागरिकांची होणारी हाल टाळण्यासाठी नगर पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण नोंदणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील तीन ते चार महिन्या पासून करोना लसीकरण सुरू आहे मात्र लसीची अपुरा पुरवठा, आरोग्य अधिकारी यांचे ठिसाळ […]

Read More

रुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही- आमदार आशुतोष काळे; एक पाऊल पुढे टाकत संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उपाययोजना बाबत घेतली बैठक..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. रुग्ण जरी मोठया प्रमाणावर निष्पन्न होत असले तरी आरोग्य विभागाला येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. माझा मतदार संघ हेच माझे कुटुंब आहे. प्रत्येक बाधित रुग्ण […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ८० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४५ आहे तसेच मयत ४ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४१९६० झाल्या असुन १०१४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ८८६६ आहे तर उपचार सुरू असलेले ११३३ आहे व मयत झालेले १४७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ मे २०२१ आज ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २७८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

“संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने संजीवनी कोविड केअर सेंटर येथे ४० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू..!!”

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्वत्र रुग्णांची होणारी दुरावस्था पाहता आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे सुरु असलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन सिलेंडर सुविधा असणारे बेड आणि २० कॉन्सनट्रेटर सुवीधायुक्त बेड अशी एकूण ४० ऑक्सिजन बेडची सुविधा कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत सुरू झाली असून यामुळे रुग्णांना […]

Read More

सलाम करतो तुझ्या कर्तुत्वाला तोड नाही तुझ्या नेत्रुत्वाला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-आमचे मित्र सचिन लांडे यांना B+ प्लाझ्मा ची अत्यावश्यक गरज होती. यावेळी कोपरगाव येथील माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी मदतीचा हात पुढे सरसावला,त्यांच्याशी फोन वर बोलण झाल्यानंतर ते स्वतः गाडी घेऊन आमच्या सोबत नाशिक येथील अपर्णा ब्लड बँक येथे येऊन त्यांनी प्लाझ्मा दान सारखं श्रेष्ठदान केल.त्यानंतर आम्ही आमच्या मित्र पर्यंत तो प्लाझ्मा पोहोच केला.अनोळखी […]

Read More

अनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळले. तहसिलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,महसुलचे जयवंत भांगरे, शहर पोलीस स्टेशनचे राम खारतोडे,बाबासाहेब कोरेकर,सुरज अग्रवाल,प्रकाश […]

Read More

लोक सहभागातून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा विषय थांबविलेला आहे:- विजय वहाडणे, काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लान्ट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सहविचार सभा नुकतीच नगरपरिषदेत पार पडली होती. ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असेच सर्वांनी यावेळी मांडले होते. कारण ऑक्सिजनअभावी होत असलेले मृत्यु रोखणे महत्वाचे आहे. 50 ते 60 लाख रू. गुंतवणूक करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी […]

Read More