कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ८० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४५ आहे तसेच मयत ४ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४१९६० झाल्या असुन १०१४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ८८६६ आहे तर उपचार सुरू असलेले ११३३ आहे व मयत झालेले १४७ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.९ मे २०२१ आज ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २७८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८१ पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण १
मोहिनीराज नगर को.१
सुरेगाव ३
नवले वस्ती १
राणीखेत को.१
बेट को.२
संभाजी चौक १
जेऊर पाटोदा २
चांदगव्हाण १
सुभद्रा नगर १
कोळगाव थडी ६
कोपरगाव ३
भोजडे चौक ९
नाटेगाव १
मढी १
ब्राम्हणगाव २
कर्मवीर नगर १
शिंगणापूर १
निवारा १
अयोध्या नगर ३
लक्ष्मीनगर २
गोधेगाव १
संजीवनी ३
बालाजी नगर १
स्टेशन रोड १
टिळकनगर १
येवला रोड २
गांधीनगर १
आर.एच.कोपरगाव १
गणपती मंदिर को.२
कोळपेवाडी १
मंजूर १
वडगाव १
वारी ८
सडे २
साईसिटी १
येसगाव १
पढेगाव २
रवंदा १
आचलगाव १
करंजी ३
बोलकी १
तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
दहेगाव १
खिर्डीगणेश १
खडकी ३
मुर्शतपुर २
सुभाष नगर १
येसगाव १
येवला रोड १
टाकळी १
शहाजापुर २
बेट २
निवारा १
खाजगी लॅबमधील ४८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
राम मंदिर रोड को.२
बेट १
भगवती माता कॉलनी १
कोळपेवाडी १
संवत्सर २
खिर्डीगणेश ९
मायगाव देवी १
निवारा २
चासनळी १
सुभाषनगर २
गजानन नगर १
खडकी २
डाऊच बु.४
कुंभारी १
दहिगाव १
शिंगणापूर ३
येसगाव १
सोनेवाडी १
पोहेगाव ३
भोजडे २
साईनगर २
कालेमळा १
कोकमठाण १
निवारा १
टाकळी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४५ आहे.
आज नगर येथे ११८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ४ मयत
शिरसगाव को.१, कोपरगाव १, मोहिनीराज नगर को.१, टाकळी १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते

व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *