प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना विरोधातील लढाईत आपल्याला विजय प्राप्त होईल यात शंकाच नाही:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करणारे सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी गेली दिड वर्षे कार्यरत आहेत. जनता संचारबंदीत शनिवार व रविवारी सवलत दिलेली असतांना गर्दि गोंधळ होऊ नये, जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन महसुल विभाग, नगरपरिषद, पोलीस विभाग यांना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३४ आहे तसेच मयत ७ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ मे २०२१ आज ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले. नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३४ रुग्ण आढळले. तसेच खाजगी लँबमधील १८ रुग्णांच अहवालशहरी व ग्रामीन भागातील पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ८बेट – ३निवारा -३ भाजी मार्केट – ३लक्ष्मी नगर – ३वडांगळे […]

Read More

भाजीपाला-फळे विक्री फक्त बाजार ओट्यावर-बाजारतळ येथेच करता येणार आहे:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शनिवार दि.8 मे व रविवार दि.9 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत जीवनावश्यक बाबीबरोबरच किराणा व भाजीपाला-फळे विक्रीही सुरू रहाणार आहे.भाजीपाला-फळे विक्री फक्त बाजार ओट्यावर-बाजारतळ येथेच करता येणार आहे.व्यवस्थित नियोजन व्हावे,रस्त्यात अडथळा होऊ नये,बेसुमार गर्दि होऊन कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्यच आहे.शनिवारी व रविवारी […]

Read More

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे मनापासून धन्यवाद:-उमेश धुमाळ, गुलशन होडे व धारणगाव रोड महासंघ…

कोपरगाव प्रतिनीधी:-नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे साहेब यांना आम्ही दिनांक ३० मार्च रोजी निवेदन दिले होते. त्यांनी आम्हाला कबुल केले की त्या निवेदनाचा विचार करुन लवकरात लवकर धारणगाव रोड हा रहदारी साठी खुला करण्यात येईल वत्यांनी त्या निवेदनाचा विचार करून धारणगाव रोड नागरीकां करीता आजपासून रहदारीस खुला केला आहे.त्यामुळे कोपरगावातील नागरिक व व्यावसायीकां कडून धन्यवाद […]

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी लसीकरण सत्र अतिशय शांततेत राबवले त्याच धर्तीवर कोपरगाव मध्ये राबविण्याचा मानस आहे; जनतेने सहकार्य करावे:- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते…

कोपरगाव प्रतिनिधी:-या प्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना लसिकरण सत्र बाबत सुचना दिल्या आहेत. लसिकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांची स्वतंत्र रजिस्टर मधे नोंद घेतली जाते. यामध्ये नाव, गाव आणि मोबाईल नंबर घेतला जातो. या नोंदणी नुसारच लस आलेल्या संख्येनुसार नागरिकांना आशा सेविकां मार्फत फोन केला जातो.नोंदणी करतानाच नागरिकांना आशा सेविकांमार्फत फोन आले शिवाय लसिसाठी येऊ नये […]

Read More

लसीकरण कोरोना अपडेट्स:-वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसुंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.८ मे २०२१ रोजी दिले जाणाऱ्या लसीकरणा संदर्भात महत्वाची सूचनादिलेल्या यादी मधीलच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिल्या जाणार असून त्यांनीच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी उपस्थित राहावे.सर्वांना लस मिळणार असून इतरांनी गर्दी करू नये कृपया आपल्या आरोग्य यंत्रनेस नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंतीकोपरगाव ग्रामीण रुग्णालयवैद्यकीय अधीक्षकडॉ. कृष्णा फुलसुंदरयांच्या सूचनेनुसार

Read More

कोपरगाव मध्ये दि. ८ आणि ९ मे २०२१ रोजी शनिवार व रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी:- नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी दि.३०/०४/२०२१ रोजी रात्री ८.०० वा पासून ते दि.०८/०५/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत जनता कर्फ्यु ठेवण्यात आला होता.त्याअनुषंगाने दि. ८ आणि ९ मे २०२१ शनिवार व रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत […]

Read More

ग्रामपंचायत कुंभारी च्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामपंचायत कुंभारी च्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न माननीय आमदार आशुतोषजी काळे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून कुंभारी ग्रामपंचायतनी दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्य फॅन् सॕनिटायझर आदींचे वाटप कुंभारी ग्रामपंचायत च्या वतीने माननीय लोकनियूक्त सरपंच प्रशांत घुले उपसरपंच दिगंबर बडे ,ग्रामपंचायत सदस्य किशोर पवार,ललित निळकंठ ,सौ किरण गायकवाड , सुनील चदंनशिव ,अशिष थोरात,वसंत घुले […]

Read More

“शासकीय बँका व फायनान्सची वसुली थांबवावी”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या एक ते दीड वर्षांपासून करोना साथीच्या नियंत्रणासाठी शासनाने लॉक डाऊन केले असून नागरिकांना कोणताही काम धंदा नाही त्यामुळे शासकीय बँका व फायनान्स कंपन्यांच्या कर्जाची वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीगेल्या एक ते दीड वर्षांपासून देशात करोना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १७० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२३ आहे तसेच मयत ३ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ मे २०२१ आज १७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २४१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ४४ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ७९ पुढीलप्रमाणे:-धामोरी २संजीवनी ३कोळपेवाडी ४तीन चारी १टाकळी २धारणगाव रोड १सुभाष नगर १येवला रोड १निवारा १गांधी […]

Read More