सलाम करतो तुझ्या कर्तुत्वाला तोड नाही तुझ्या नेत्रुत्वाला..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आमचे मित्र सचिन लांडे यांना B+ प्लाझ्मा ची अत्यावश्यक गरज होती. यावेळी कोपरगाव येथील माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी मदतीचा हात पुढे सरसावला,
त्यांच्याशी फोन वर बोलण झाल्यानंतर ते स्वतः गाडी घेऊन आमच्या सोबत नाशिक येथील अपर्णा ब्लड बँक येथे येऊन त्यांनी प्लाझ्मा दान सारखं श्रेष्ठदान केल.
त्यानंतर आम्ही आमच्या मित्र पर्यंत तो प्लाझ्मा पोहोच केला.
अनोळखी आसतानाही प्लाझ्मा च्या स्वरूपात मदतीचा हात दिलास तू आमच्यासारख्यांना तु मित्र म्हणून लाभला अभिमान आहे आम्हाला या गोष्टीचा…!!
कृष्णा आढाव यांचे आमच्या सर्व मित्र परिवाराकडून आम्ही आभार व्यक्त करतो…!!
आणि सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *