
कोपरगाव प्रतिनिधी:-
माणूस आहोत ; केव्हातरी अजाणते पणानेही तोल जातो.जे घडलं , ते उगाळत राहणं , यात नक्कीच शहाणपण नाही , पण नियतीने दिलेल्या सुंदर आयुष्याच्या नव्या संधीसाठी जाता जागरुक राहण , यासारख जागेपण नाही . आपल्या गोजिरवाण्या घराची व्यथा ‘ ही इतरांच्या वाचनाची कथा होऊ नये ! हे वेळीच कळण म्हणजेही सातच्या आत घरात..!
सुलेखन गोरेसर:- 9850613 612
