
कोपरगाव प्रतिनिधी:- उदया दि.10.5.2021 रोजी बहुजन नायक,श्रद्धया प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे.तसेच महाराष्ट्र मध्ये कोरोना या आजारान संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. तसेच एक महिन्या पासून महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. लोकांना काम नाही. गरीब लोकांचे खाण्या पिण्याचे वांदे झाले आहे. त्यामुळे गरीब घरच्या रुग्णचे आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारीचा वाटा म्हणून बाळासाहेबांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगावतील साई बाबा तपोभूमी कोरोना सेंटर व संजीवनी कोरोना सेंटर(कोकमठाण) या दोन ठिकाणी अंडी, फळे व पाणी बॉटल वाटप करण्यात येणार आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठीक सकाळी 10.00 वा साई तपोभूमी कोरोना सेंटर या ठिकाणी हाजर राहवे ही नम्र विनंती व सर्वानी शासनाने दिलेले सर्व नियमांचे पालन करावे
