शुरवीर जिवा महाले यांची जयंती आपण आपल्या गावात, ग्रामपंचायत कार्यालय किंवा आपल्या गावचे प्रशासकीय कार्यालय अशा ठिकाणी साजरी करावी:- श्री.किरणभाऊ बिडवे, श्री. मनोजभाऊ वाघ…
कोपरगाव प्रतिनिधी:-समाजातील सर्व समाज बांधवांना व पदाधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे की, येत्या शनिवारी ९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक व नाभिक समाजाचे दैवत शिवरत्न जिवा महाले यांच्या ३८६ वी जयंती आहे. तरी आपण सर्वांनी शुरवीर जिवा महाले जयंती आपल्या गावात, ग्रामपंचायत कार्यालय किंवा आपल्या गावचे प्रशासकीय कार्यालय असते अशा ठिकाणी साजरी करावी. अथवा […]
Read More