चंद्रलिलानगर येथील नवरात्र उत्सव साधेपणाने:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- शहरानजीक असणार्या जेऊर पाटोदा शिवारातील चंद्रलिलानगर मधे श्री रेणुका माता मंदिरात गेल्या काही वर्षांपूर्वी नवरात्र उत्सव अनेकविध उपक्रमांनी साजरा केला जात होता
अभियंता श्री अनिल भाबड आणि परिवाराने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा तमक उपक्रम राबविले होते अनेक मान्यवर मंडळी आमंत्रित करण्यात येवून आरती पारीतोषीक वितरण करून महिलांच्या कार्याचा गौरव करून सन्मान वाढविला होता
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे त्या मुळे अनेक बंधने आली आहे गेल्या वर्षी खंड पडला होता यंदा मंदिर ऊघडले परंतु उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नाही म्हणून नवरात्र साधेपणाने होणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून ( मास्क सॅनीटायझर सोशल डिसटंट) उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे
सर्व देवि भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
कोरोना महामारीचे सावट लवकरच संपो हिच रेणुका मातेचरणी प्रार्थना
भाबड परीवार
चंद्रलिला मंगल कार्यालय
चंद्रमा कलर फोटो ( हेमचंद्र भवर)
चंद्रलिलानगर परीवार
जेऊर पाटोदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *