आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव पालिकेची निवडणुक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटूंबियाविरूध्द गरळ ओकत आहे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे कार्यक्षम असुन त्यांनी भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याची जाहिर वाच्यता अहमदनगर येथे केली असे असतांनाही सावळीविहीर कोपरगांव रस्त्यासाठी दीडशे कोटींच्या निधीचे श्रेय प्रसारमाध्यमांवर अश्लाघ्य भाषेत गरळ […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी सुचविलेल्या शहर विकासकामांचे प्रस्ताव तयार करा:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. शहरातील नागरिकांच्या विकासाच्या अनेक अपेक्षा असून या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेला शहर विकासाचे अनेक प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहेत. हे प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मंदार […]

Read More

जायकवाडी धरणावरील मंजूर केलेला अन्यायकारी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पुनर्विलोकन करून त्यात असलेल्या अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात:- शिवसेना…

कोपरगाव प्रतिनिधी : यावेळी शिवसेना तालुका प्रमूख शिवाजी ठाकरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरणावरील मंजूर केलेला अन्यायकारी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पुनर्विलोकन करून त्यात असलेल्या अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे आणि कोपरगाव तालुका प्रमुख यांच्या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि २९ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे […]

आत्मा मालिक मध्ये साई च्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक ११ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाचे आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे भारतीय खेळ प्राधीकरण (साई) यांच्या मार्फत १२ ते १६ वयोगटाखालील मुलांची कुस्ती या खेळासाठी खेळाडुंची निवड प्रक्रीया भरती केली जाणार आहे.तरी इच्छुक खेळांडुनी या भरती प्रक्रीयेत सहभागी व्हावे असे आवाहन […]

कोपरगाव तालुक्यात “माझा ज्ञानोबा” कोळपेवाडी निर्मित मालिका निर्मात्याची राष्टसंत जनार्दन स्वामी आश्रमात महंत. रमेशगिरीजी महाराज यांचे हस्ते व माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे उपस्थित सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- “माझा ज्ञानोबा”कोपरगाव तालुक्यात जन्मलेल्या तरुणांचा एक सत्य संकल्प आर्विक प्रोडक्शन कोळपेवाडी निर्मित …मालिका निर्मात्याची कोपरगावच्या भूमिपुत्रांचा…राष्ट्रसंत जनार्धन स्वामी आश्रमात महंत.रमेशगिरीजी महाराज यांचे हस्ते व माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे उपस्थित सत्कार करण्यात आला… “मायबोली” चॅनेलवरील अज्ञात सत्य सांगण्याचे धाडस करणारी मालिका “माझा ज्ञानोबा”३०सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.( गुरूवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९:०० ) […]

Read More

श्रीमती.नसरीन इनामदार यांना रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांचा’ नेशन्स बिल्डर अवार्ड’ प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:- नुकत्याच पार पडलेल्या ‘शिर्डी रोटरी क्लब साईबाबा’ यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना’नेशन्स बिल्डर अवार्ड’प्रदान केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष -मा.शिवाजीराव गोंदकर,मा. कैलासबापू कोते मा.सचिन कोते, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी मा.डोईफोडे साहेब रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा चे अध्यक्ष मा .रविकिरण डाके,तसेच डॉ.पांडुरंग गुंजाळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. श्रीमती.नसरीन इनामदार या […]

Read More

समतानगरमध्ये भुमीगत गटारी व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्या; राष्ट्रवादीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव शहरातील समतानगर परिसरात भूमिगत गटारी व चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अडचणी येत असून समतानगरमध्ये भूमिगत गटारी व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्र.१ च्या समतानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत तयार झाली आहे. […]

Read More