
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०१०११ झाल्या असुन १४५६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२३५ आहे तर उपचार सुरू असलेले १०९ आहे व मयत झालेले २२० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ ऑक्टोबर २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ८०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ९ पुढीलप्रमाणे:-
बेट को.३, कोपरगाव १, बहादरपुर १, म्हसोबा नगर को.१, टाकळी ३
खाजगी लॅबमधील ५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी १, जवळके १, मढी १, ओमनगर को.१, श्रद्धा नगरी को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे.
आज नगर येथे ६५१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत मढी को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
