कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १३४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १०५ आहे तसेच मयत १ आहेत…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४५६७८ झाल्या असुन १०८८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९५९६ आहे तर उपचार सुरू असलेले ११२१ आहे व मयत झालेले १६५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ मे २०२१ आज १३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६१८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More