
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४५६७८ झाल्या असुन १०८८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९५९६ आहे तर उपचार सुरू असलेले ११२१ आहे व मयत झालेले १६५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१५ मे २०२१ आज १३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ६१८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८१ पुढीलप्रमाणे:-
निवारा ४
गवारेनगर २
लक्ष्मीनगर १
चांदेकसारे २
गजानन नगर ३
जेउर कुंभारी १
कोळपेवाडी १
भगवती कॉलनी १
हिंगवणी १
कोपरगाव १
समतानगर १
खडकी १
वारी १
पिंपळवाडी २
सुरेगाव ३
वेळापुर ३
कोळगाव थडी १
धामोरी ५
सोनेवाडी ५
काकडी २
रांजणगाव १
पोहेगाव १
घारी २
जवळके १
मढी १
दत्तनगर १
संवत्सर ३
शिंगणापूर १
कोकमठाण १
शारदानगर २
येसगाव ४
सोनारी १
ब्राम्हणगाव ३
रवंदा १
सावळगाव १
पढेगाव ६
करंजी ३
घोडेगाव १
अपेगाव १
गोयेगाव ३
धोत्रे १
दहिगाव १
तर नगर येथील १० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
सावळी विहीर २
कोकमठाण २
जेऊर कुंभारी १
दत्तनगर १
कसली १
गोकुळ नगरी १
माहेगाव देशमुख १
शिंगणापूर १
खाजगी लॅबमधील १४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर २
वेळापुर १
दहिगाव २
जेऊर कुंभारी १
सुरेगाव १
चांदेकसारे १
शिंगणापूर २
बागुल वस्ती १
कान्हेगाव १
धामोरी १
धारणगाव रोड को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १०५ आहे.
आज नगर येथे ६२० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
मंजुर को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
