
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना शासन व प्रशासन आप आप ल्या परीने लढत आहे गरज आहे ती जनतेच्या सहकार्याची जनतेने शासन प्रशासनाला सहकार्य करुन योग्य प्रतिसाद दिला तर कोरोनावर विजय मिळवला येईल नेहमी हात स्वच्छ धुवावेत सोशल डिसटंसन पाळावा मास्क वापरा खूप गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा गरजा कमी करा लाॅकडाऊनला सहकार्य करा शेवटी पोलीस ही माणूसच आहे त्या लाही घरदार बायको मुलं संसार प्रपंच आणि जिवाची भिती आहेच परंतु जनतेच्या रक्षणासाठी ते सदैव मदतीला धावून येतात आणि आपण पर्वा न करता बिनधास्त फिरतोय हे कितपत योग्य आहे?
आज अक्षय्य तृतीया रमजान ईद संभाजी महाराज यांची जयंती महात्मा बसवेश्वर यांचीही जयंती या निमित्ताने लढणारया सर्व ज्ञात अज्ञात लढवय्या सैनिकांना मानाचा मुजरा त्रिवार सलाम कोपरगाव चे दोन्ही पोलीस निरीक्षक मा दौलतराव जाधव साहेब वासुदेव देसले साहेब मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब नगराध्यक्ष विजय वहाडणे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉ कॄषणा फुलसौंदर डॉ संतोष विधाते डॉ वैशाली बडदे मॅडम पंचायत समिती चे गटविकास अधिकारी नगरपालिका कर्मचारी सर्व पोलीस कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे अनेक ज्ञात अज्ञात हात( अन्न दान जनजागृती वैद्यकीय सेवा आदि सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणारे) सर्व हितचिंतक यांना शुभेच्छा .
