अक्षय तृतीया व रमजान ईद च्या सर्व हिंदु व मुस्लिम बांधवांना उमेश धुमाळ यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अक्षय तृतीया व रमजान ईद
अक्षय तृतीया व ईद हे पवित्र सण आपण नेहमी मोठ्या उत्साहात साजरे करत असतो
परंतु
मागील वर्षीपासून या सणांवर कोरोनाचे सावट असलेने साजरे करू शकत नाही
तरी
परंपरेनुसार आपणा सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना अक्षय तृतीयाच्या व रमजान ईद च्या शुभेच्छा..!
उमेश धुमाळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *