कोरोना लसीकरण अपडेट्स:- डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दिनांक 17 मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोवी शील्ड लसीचा पहिला डोस ४५पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी(FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्यावेळेसच आपल्या आधार कार्ड सह उपस्थित रहावे […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे यांच्या माध्यमातून संजीवनी कोविड सेंटरमध्ये त्रिवेणी संगम;भजन, गौळणी, विनोद यांचा कोरोना रुग्णांसाठी अनोखा उपक्रम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून विनोदी कलाकार संदीप जाधव व त्यांच्या सहकार्यांनी घटकाभर बसा पोटभर हसा व विविध गीते सादर केली. या स्तुत्य उपक्रमात रुग्णांनी मनमुराद आनंद घेत अक्षरशः संजीवनी कोविड […]

Read More

कोपरगांवातील कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या एक दिड वर्षापासुन कोरोना चे संकट देषासह, महाराष्ट्रात आले आहे, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवित आहे, कोपरगाव मतदारसंघात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तिस-या लाटेचा विचार करता कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी विद्यामान आमदारांनी सर्व पक्षीय बैठक आयोजित करावी अषी मागणी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी […]

Read More

४५ते६० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना करोना लसीसाठी चकरा मारायला लाऊ नका:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-अनेक ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे व काहींना पहिला डोस घेयचा आहे. दुसरा डोस व पहिला डोस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर जात आहे, पण लस उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी परतावे लागत आहे त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. तसेच काही आरोग्य केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना डावलून, १८ते४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले २०१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे तसेच मयत २ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४७८३५ झाल्या असुन ११०७० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९९३१ आहे तर उपचार सुरू असलेले ९७१ आहे व मयत झालेले १६८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ मे २०२१ आज २०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

संभव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी:- योगेश चंद्रे तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक, कोपरगाव तालुका…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यात येते की, भारतीय हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १४ व १५ मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटसह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर दिनांक १६ व १७ मे […]

Read More

कोपरगाव प्रशासनाचा अनोखा उपक्रम; बाधित रुग्ण शोध मोहीम कार्य..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-भाजीपाला तसेच फळ विक्रेते यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच बधितांकडून कोरोना या आजाराचा प्रसार थांबविण्याच्या उद्देशाने, फायरब्रिगेडवर भोंगा लावून भांगरे मार्केट नवीन बाजार ओटे या ठिकाणी अनाऊंसमेंट करण्यात येत होती की तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सँनिटायझरचा वापर करणे अशा पध्दतीने जे बाजारात येत होते त्याना सुचना देण्याचे काम नगर परिषद चे काही […]

Read More

राजकारण बाजुला ठेवून; विवेकभैय्या कोल्हे यांनी लोकनेते आमदार निलेशजी लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला दिली भेट..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-“महाराष्ट्रभर निलेशजी लंके पॅटर्न नावाजला आहे.कोरोनाच्या संकटात अतिशय चांगले काम करत असलेल्या आमदार निलेशजी लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला आज विवेकभैय्या कोल्हे यांनी भेट दिली..तिथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा,व्यवस्था यासह अन्य गोष्टींची माहिती जाणून घेतली.विविध गावचे सरपंच,पदाधिकारी यांचे दैनंदिन श्रमदान,लोकसहभाग हा आदर्शवत आहे..!! आमच्या महाविद्यालयीन काळात एन एस एस कॅम्पच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये केलेल्या […]

Read More

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आमदार आशुतोष काळेंकडून पूर्तता:- हाजीमेहमूद सय्यद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुकीच्या वेळी अनेक राजकीय नेते नागरिकांवर आश्वासनांची खैरात करीत असतात मात्र निवडणुका संपल्यावर निवडणून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा राजकीय नेत्यांना विसर पडत असतो. मात्र आमदार आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आमदार आशुतोष काळे पूर्तता करीत असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धी […]

Read More

कोपरगावात १.५३ कोटीच्या ऑक्सिजन प्लँटचे काम सुरु:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केला. मात्र मागील दोन महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा होवून अनेक बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत होती. मात्र देशासह राज्यात ऑक्सिजनची निर्मिती मर्यादित असल्यामुळे अनेक बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे जिल्ह्याचे पालक […]

Read More