कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १२३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२८ आहे तसेच मयत ३ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४५६७८ झाल्या असुन १०८८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९५९६ आहे तर उपचार सुरू असलेले ११२१ आहे व मयत झालेले १६५ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१४ मे २०२१ आज १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४८३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७६ पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण १५
कोपरगाव १
जेऊर पाटोदा १
शिंगणापूर २
घारी २
येसगाव ३
टाकळी १
नाटेगाव २
संजीवनी १
जेऊर कुंभारी १
महादेव नगर १
लक्ष्मीनगर १
कारवाडी ४
ब्राम्हणगाव १
कुंभारी १
पाथरे को.१
सुरेगाव १६
कान्हेगाव १
वारी २
साखरवाडी १
पोहेगाव ४
अंचलगाव ५
तिळवणी ४
लक्ष्मणवाडी २
संवत्सर २
तर नगर येथील ६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी १
कारवाडी १
सांगवीभुसार १
लक्ष्मीनगर १
येसगाव २
खाजगी लॅबमधील ४६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
संवत्सर ३
लक्ष्मीनगर २
सुभद्रा नगर २
सोनार वस्ती १
सुरेगाव ५
गजानन नगर ५
चासनळी १
कोळपेवाडी ४
माहेगाव देशमुख ३
टाकळी रोड २
कोळगाव थडी १
ऑप पोलिस स्टेशन को.१
ब्राम्हणगाव १
कोपरगाव १
शारदानगर १
सडे १
निवारा १
शिंगणापूर १
संजीवनी १
चांदगव्हाण १
इंदिरा पथ १
ओमनगर १
घोडेगाव १
बंब प्लाझा १
कसली १
बैलबाजार २
कालेमळा १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १२८ आहे.
आज नगर येथे ३५२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
समता नगर २, कुंभारी १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *