
कोपरगाव प्रतिनिधी:-
"संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमास भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले..!!"

या प्रसंगी मा.आ.भाऊसाहेबजी कांबळे,दिलीपजी कानडे,भाजपा गटनेते श्री.रवींद्रजी पाठक,श्री.शिवाजीराव ठाकरे,श्री.अशोकराव कानडे,श्री.वैभवजी गिरमे,श्री.रावसाहेबजी थोरात,श्री.कानिफनाथजी गुंजाळ,श्री.मधुकर पवार,श्री.सागरजी आहेर,श्री.सुभाषजी पवार,श्री.अल्ताफजी कुरेशी,श्री.वाल्मिकजी जाधव,श्री.सोमनाथजी पवार,श्री.अशोकजी पवार,श्री.नामदेवजी जाधव,श्री.मच्छिंद्रजी रेठे,श्री.शिवाजीजी आहेर,श्री.एकनाथजी पवार,श्री.फकीरमहंमद पहिलवान,श्री.शंकरजी बिऱ्हाडे, श्री.अनिलजी जाधव,श्री.सतीशजी रानोडे,श्री.रवीजी मोरे,श्री.अर्जुनजी सोनवणे,श्री.विजयजी पवार,श्री.वाल्मिकजी आहेर,श्री.गोकुळजी आहेर,श्री.अशोकजी पवार,श्री.रोशनजी पवार,श्री.रामाजी आहेर,श्री.दिपकजी रेठे,श्री.छगनजी पवार,श्री.अरुणजी जाधव,श्री.राजूजी आहेर,श्री.पोपटजी आहेर,श्री.नानाजी डोळस,श्री.किरणजी पवार,श्री.रवीजी आहेर,श्री.साहेबरावजी पवार,श्री.प्रकाशजी पवार,श्री.विजयजी पवार,श्री.छगनजी पवार,श्री.लक्ष्मणजी पवार,श्री.नारायणजी जाधव,श्री.आर.जे.जाधव,श्री.अमोलजी रेठे,श्री.संतोषजी रेठे,श्री.मुकेशजी रेठे,श्री.राहुलजी पवार,श्री.सचिनजी पगारे,श्री.मगनजी पवार,श्री.ज्ञानेश्वरजी पवार,श्री.विशालजी जाधव,श्री.गणेशजी जाधव,श्री.राजूजी जाधव,श्री.कमलेशजी पवार,श्री.लालूजी आहेर,श्री.अरुणजी आहेर,श्री.भगवानजी पवार,श्री.संजयजी वायकर आदींसह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!
