
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५२५२१ झाल्या असुन १५६३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५१२२ आहे तर उपचार सुरू असलेले २८५ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२१ जानेवारी २०२२ आज ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३९० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४४ पुढीलप्रमाणे:-
येवला रोड को.१, दत्तनगर को.२, संत जनार्दन स्वामी आश्रम को.१, गवारेनगर को.१, चंद्रलिला नगर को.१, विवेकानंदनगर को.२, रेणुका नगर को.१, जैन मंदिर को.१, ब्रिजलाल नगर को.१, माहेगाव देशमुख को.१, मुर्शतपुर १,इंदिरा पथ को.१, लक्ष्मीनगर को.१, सुभद्रानगर को.१, लिंभा मैदान को.१, मुर्शतपुर फाटा को.१, टाकळी ४, कोपरगाव ३, गौतम बँक जवळ को.१, ब्राम्हणगाव ३,धामोरी १, संवत्सर १, जेऊरपाटोदा १, हिंगणी १,
संजिवनी १, बाजार तळ को.१, सांगवीभुसार ७, पोहेगाव १, मढी बु.१
खाजगी लॅबमधील २३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
धारणगाव रोड को.१,धामोरी १, दहिगाव ४, डाऊच १, जेऊरकुंभारी १, कोपरगाव ३, नाटेगाव १, ढाकणे हॉस्पिटल जवळ को.१, रिध्दी सिध्दी नगर को.३, मुर्शतपुर १, शारदानगर को.१, येसगाव ४
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६७ आहे.
आज नगर येथे ३३५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
