
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२० जानेवारी रोजी शिर्डी येथे संगमनेर येथील संगमनेर तालुका नाभिक महासंघाचे उपाध्यक्ष संजय भाऊ जाधव सहकुटुंब शिर्डी येथे विवाहानिमित्त आले असता. त्यांनी पतंजली उद्योग समूहाचे श्री सुनील भाऊ गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी उभयतांचा सत्कार गायकवाड कुटुंबियांकडून करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ व भानुदास जाधव आदी कुटुंबीय उपस्थित होते*
