२८ कामांची गुणवत्ता आणि दर्जा चांगलाच असला पाहिजे अन्यथा त्याची एका दिवसात धुळधाण व्हायला नको:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर विकासात भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान असुन त्यांनी तत्कालीन शासनाकडुन आणलेल्या निधीतून कामे होत आहेत., २८ कामांबाबत विरोधिक आमचेवर सतत टिका टिप्पणी करतात, पण त्यातील ६ कामांचे सत्य जनतेसमोर मांडत नव्हते, या सर्व २८ कामांची गुणवत्ता आणि दर्जा चांगलाच असला पाहिजे अन्यथा त्याची एका दिवसात धुळधाण व्हायला नको असे प्रतिपादन […]
Read More