

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२२ जानेवारी रोजी गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्यात सन्मानिय पत्रकार बांधवाचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सन्मानिय पत्रकार बांधवांच्या हाताने आई गोदावरी च्या कडेला वॄक्षरोपण केले व गोदावरी नदीच्या पात्रात पैसे शोधून आपल्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या मातांना ब्लॅंकेट वाटले आणि सुप्रसिद्ध व्यापारी श्री नारायण शेठ अग्रवाल, आदिनाथ ढाकणे, विजय सांगळे, सौरभ मुंगसे, सोमनाथ पाटील, भाऊसाहेब आव्हाड व वैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी पत्रकार बांधवांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.





गोदामाई प्रतिष्ठान सर्व पत्रकार बांधवाचे कायम ऋणी राहीन
मनापासून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय त्र्यंबकराज जय त्र्यंबकराज
