कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ५२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५४४७१ झाल्या असुन १५७५६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५२५२ आहे तर उपचार सुरू असलेले २७५ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ जानेवारी २०२२ आज ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सेना प्रामुख्याचे संघटन कौशल्य प्रेरणादायी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक मा बाळासाहेब ठाकरे यांचे संघटन कौशल्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केलेआझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने या दोन्ही महा पुरुषांना अभिवादन करण्यात आलेया […]

Read More

कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२३ जानेवारी रोजी कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे, शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजीराव ठाकरे, शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, काँग्रेसचे सुनीलजी साळुंके, मनसे तालुकाध्यक्ष अनिलजी गायकवाड, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, गौतम […]

Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन..!!

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक,येवला):- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद कृषी सभापती […]

Read More

कोपरगावातील क्रीकेटपटूंना मैदानासाठी नियोजन व्हावे:- शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-मुंबादेवी तरुण मंडळ व कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशन वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते कै.अँड.दिपक अण्णा माळी स्मरणार्थ सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा क्रीकेट हा आवडीचा खेळ राहिला आहे.कोपरगाव तालुक्यासह परिसरातील नवोदित क्रीकेट खेळाडूंना अद्ययावत क्रीडा मैदानात मिळण्याची नियोजनाची गरज असून नगरविकास मंत्री यांचे कडे सर्वांचे […]

Read More

देवळाली प्रवरा हेल्प टीम चे वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा हेल्प टीम चे वतीने आज देवळाली प्रवरा येथील आराध्या कॉम्प्लेक्स येथे हेल्प टीम च्या कार्यालयात हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास हेल्प टीम चे प्रमुख दत्ता कडू पाटील, टीम सदस्य तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, टीम सदस्य तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोहळा उत्साहाने साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री.गो.विदयालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशनचे अध्यक्ष कैलास ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.ए.जे.कोताडे यांनी मानले.या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक […]

Read More

शिवसेना उपशाखा स्वराज्य सेना शाखा क्र.५ व संत जर्नादन स्वामी हाँस्पीटलच्या वतिने मोफत सर्वरोगनिदान शिबिरास ३८० नागरिकांनी सहभाग नोदवुन दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-वंदनीय हिदुंह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रध्दास्थान दैवत बाळासाहेब केशवराव ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने , तसेच मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे ,नामदार अदित्य ठाकरे, यांच्या आशीर्वादाने , उत्तरनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हनुमाननगर येथे स्वराज्य सेना शाखा क्र.५ व संत जर्नादन स्वामी हाँस्पीटलच्या वतिने २२ जानेवारी २०२२ रोजी मोफत सर्वरोगनिदान शिबिराचे […]

Read More

कोपरगाव शहर भगवेमय ,शहरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रम राबवीत भव्य दिव्य स्वरूपात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात २३ जानेवारी रोजीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.कोपरगाव शहरात उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, कोपरगाव संपर्कप्रमुख उदय दळवी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, मा.शहरप्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक, सांस्कृतिक, उपक्रम राबवित साजरी करण्यात आली आहे.शहरातील बसस्थानका समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या […]

Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विवेकभैय्या कोल्हे यांच्या कडून अभिवादन…

कोपरगांव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्य आणि मराठी माणसाचा बाणा या दोन गोष्टींना बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर महत्व देत महाराष्ट्रीय अस्मिता जागविली, प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा पाया थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविला. राष्ट्रीय स्तरावर टिका टिप्पणीत बाळासाहेब व्यंगचित्राच्या माध्यमातून वाकबगार होते, त्यांचा एक कुंचला फिरला की भल्याभल्यांना त्याची जरब वाटायची असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी […]

Read More