वंदनीय शिवसेनाप्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सरसेनापती चषक:- को.ता. क्रिकेट असोसिएशन मुंबादेवी तरुण मंडळ शिवसेना शाखा छत्रपती चौक….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जाहीर निमंत्रण
वंदनीय शिवसेनाप्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त
सरसेनापती चषक
क्रिकेट स्पर्धा
महानेत्यास वंदन ,प्रतिमा पुजन व उद्घाटन सोहळा
कोपरगाव चे भुषण
शिवश्री निलेश भाऊ धुमाळ
जिल्हा संपर्कप्रमुख भंडारा व गोंदिय
व श्री वासुदेवजी देसले साहेब
कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कोपरगाव
श्री शिवनारायणजी परदेशी
जेष्ठ शिवसैनिक , प्रथम शहर संघटक शिवसेना कोपरगाव
यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा

लक्ष्मीआई मैदान बाजारतळ कोपरगाव येथे होणार आहे
तरी आपली प्रमुख उपस्थिती प्रार्थनीय आहे

आपले नम्र…
कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबादेवी तरुण मंडळ शिवसेना शाखा छत्रपती चौक कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *