श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न..!!
कोपरगाव प्रतिनीधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न.दिनांक २५जानेवारी येथे राष्ट्रीय मतदार साक्षरता दिवस श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कोपरगांवच्या निवासी तहसिलदार मनिषा कुलकर्णी होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील कु.प्रथमेश कुलकर्णी,कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि विदयार्थीनी मतदार साक्षरता दिना बद्दल आपले विचार व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक मध्ये लोकशाही देशामध्ये […]
Read More