कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२३ जानेवारी रोजी कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे, शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजीराव ठाकरे, शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, काँग्रेसचे सुनीलजी साळुंके, मनसे तालुकाध्यक्ष अनिलजी गायकवाड, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष सौ. वैशालीताई आभाळे, रमेशजी गवळी, दिनारजी कुदळे, भरतजी मोरे, फकिरमामु कुरेशी, दिनकरजी खरे, रावसाहेबजी साठे, चंद्रशेखरजी म्हस्के, राहुलजी देवळालीकर, जावेदभाई शेख, आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *