कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६०५४९ झाल्या असुन १५९९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५६०९ आहे तर उपचार सुरू असलेले १५३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ फेब्रुवारी २०२२ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक…

कोपरगाव प्रतिनीधी:-जिल्हा रुग्णालय, अहमदनगर च्या एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त (१२ जानेवारी ) ” उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एड्स संक्रमणाचे मार्ग याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य ” या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य […]

Read More

सौ. पुष्पाताई काळे यांना मातृशोक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मातोश्री श्रीमती मनोरमा पाटील (धुळे) यांचे शुक्रवार रोजी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने अंमळनेर येथे निधन झाले आहे.माजी आमदार अशोकराव काळे व पटेल उद्योग समुहाचे प्रवीण पाटील यांच्या त्या सासूबाई तर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या त्या […]

Read More

विदेशी दारूवरील करकपातीप्रमाणे राज्यशासनाने डिझेलच्या करात कपात करून वाहतुकदारांना दिलासा द्यावा:- राजेंद्र फड…

राज्य सरकारकडून डिझेलवरील कर कमी करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!! कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):-केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने डिझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी […]

Read More

कोपरगावच्या लेखणीचा नाशिक जिल्ह्यातही डंका..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोर्हाळे येथील मुळ रहिवासी व सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने स्थानिक झालेले ह.भ.प राजेंद्र थोरात यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील या सुपुत्राच्या लेखणीचा डंका नाशिक जिल्ह्यातही असल्याचे या निमित्ताने कळले आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळ […]

Read More

साहेब… एक लोकहिताचे विद्यापीठ:- भरत मोरे…

कोपरगाव प्रतिनीधी:-तारीख २/२/२२ आणि आम्ही दोन शिवसैनिक अस्लमभाई शेख ,मी भरत मोरे संध्याकाळी माझ्या मेडीकल मध्ये नेहमीप्रमाणे भेटलो..आणि चर्चेत प्रमुख विषय निघाला कि कोल्हे साहेब उपचारासाठी मुळे हाॅस्पिटलमध्ये भरती झाले आहे….चर्चा होताच आमचे पाय आपोआपच मुळे हाॅस्पिटलकडे वळाले..,,कारण माझ्या लहानपणापासून साहेबांन बद्दल एक आदरयुक्त लोकहितासाठी त्यांचा असलेला शासन-प्रशासन दरबारी दबदबा ,..यासाठी साहेबांना कायम जवळून पाहण्याची […]

Read More

“नगरपालिकेच्या उदासीनते मुळे शहरातील नागरिक घरकुल योजने पासून वंचित”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरा तील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे उतारे नसल्याने अनेक नागरिकाना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले आहे याची खंत वाटते असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र व राज्य सरकार ने प्रत्येक बेघर नागरिकांना घरकुल मिळावे म्हणून पंतप्रधान […]

Read More

शिक्षण आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वापट संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात मा.आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोपरगांवचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे होते. अध्यक्षीय भाषणांत ते म्हणाले कीमाध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आमदार किशोर दराडेच्या निधीतुन मिळालेल्या प्रिंटरचा योग्य वापर करुन डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरावी आणि त्याचा विदयालयाला फायदा करुन घ्यावा.कोरोना […]

Read More

सोपानराव उगले यांचे दुःखद निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मूर्शतपूर येथिल प्रगतशील शेतकरी सोपानराव श्रीपतराव उगले यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि १ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांनी प्रवरा मेडीकल काॅलेजला नेत्रदान केले व काॅलेजनेही गरजु व्यक्तीला कै. उगले यांचे नेत्र देवुन दृष्टीहिनाला दृष्टीही दिली.कै. सोपानराव उगले यांचे वडील १९६१ साली स्वर्गवाशी . त्यांच्यावर इतर भावंडे व […]

Read More

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार:-विशाल झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या ३१ जानेवारी सोमवार रोजी जाहीर झाल्या. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या समितीवर सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय कामात नेहमी अग्रेसर असणारे विशाल झावरे यांची निवड झाली आहे. विशाल झावरे यांची नियोजन समितीवर निवड झाल्याने जिल्ह्याला युवा चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले […]

Read More