
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६०५४९ झाल्या असुन १५९९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५६०९ आहे तर उपचार सुरू असलेले १५३ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि. ४ फेब्रुवारी २०२२ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २२ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ६ पुढीलप्रमाणे:-
सुभद्रा नगर को.१, कोपरगाव १, संजीवनी १, सुरेगाव २, संवत्सर १
खाजगी लॅबमधील २२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
खंदकनाला को.१, अपेगाव १, शिंगणापूर ६, चांदवड को.१, चासनळी १, दहिगाव १, हनुमान नगर को.१, कोपरगाव ३, कान्हेगाव १, खिर्डीगणेश १, लौकी १, नाटेगाव १, पोहेगाव १, साईबाबा कॉर्नर को.१, येसगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे २१२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
